साखर :
अर्क शाळा प्रकल्प :
प्रती दिन ३०,००० लिटर्स अल्कोहोल उप्तादन क्षमता असलेला अर्कशाळा प्रकल्प कारखाना कार्यस्थळावर २६/३/१९९४ रोजी कार्यान्वित करण्यात आलेला आहे . हा प्रकल्प सन २०१०-११ या आर्थिक वर्षात १८६ दिवस चालू होता .या काळात रु.१६६.१२ लाख इतका नफा झाला आहे. नजीकच्या काळात आधुनिकीकरण करून अल्कोहोल दर्जा व खर्चात बचत करून अर्कशाळा पूर्ण कार्यक्षमतेने चालविण्याचा प्रस्ताव आहे तसेच पुढच्या काळात स्पेंटवाँश झिरो डिसचार्जदृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे प्रस्तावित आहे.
इथेनॉल प्रकल्प :
२०००० लि. प्रतिदिन क्षमतेचा इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प सन २००२ मध्ये कार्यान्वित केलेला आहे. प्रकल्प उभारणीसाठी घेतलेल्या संपूर्ण कर्जाची परतफेड झाली आहे. आँइल कंपनीशी झालेल्या कराराप्रमाणे इथेनॉल निर्मिती या वर्षी ४५ दिवस प्रकल्प चालवून करण्यात आली व ७,३३,६८५ लि. इथेनॉलचे उत्पादन घेण्यात आलेले आहे .
 आधुनिकीकरणासह १५ मेगावँट क्षमतेचा सहवीज निर्माती प्रकल्प 
महाराष्ट्र राज सहकारी बँक मुंबई व केंद्र सरकार साखर विकास निधी यांचे आर्थिक साह्यातून तसेच राज्य शासनाचे ५ % सहभाग व कारखाना स्वनिधी ५ % तून कारखाने १५ मेगावत क्षमतेचा 
सहवीज निर्मिती प्रकल्पाची कारखाना कार्यस्थळावर उभारणी केली आहे
दि.२०/१०/२०१३ रोजी केंद्रीय कृषी मंत्री नामदार श्री. शरदचंद्रजी यांचा हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले दि.१२/११/२०१३ रोजी पासून प्रकल्पातून तयार होणारी वीज विक्री महावितरण कंपनी सुरु करण्यात आली .
सीजन २०१३-१४ मध्ये का-जन प्रकल्प द्वारे एकूण ५३.२० मिलियन युनिट्सी वीजनिर्मिती करण्यात त्या पैकी कारखान्य करिता १६.५४ मिलियन युनिट्स इतका विजेचा वापर करून उर्वरित ३६.६६ मिलियन युनिट्स वीज महावितरण कंपनीस विकण्यात आली
सन ०१४-१५ चे सिझनसाठी प्रकल्प सुव्यवस्थित व सुरळीत चालवण्य करिता ओवेर्हल्लिंग अ मेंतेनौस चे काम प्रगतीपथावर आहे


ई. टी. पी. प्रकल्प :
साखर कारखान्यातून निघालेल्या प्रेसमडपासून व डिस्टीलरी मधून निघालेल्या स्पेंटवाँश व त्यात कल्चर सम प्रमाणात एकत्र करून कंपोस्ट खत तयार केले जाते. दरवर्षी कारखान्यातून सभासद / उस उत्पादक शेतकऱ्यांना १५ ते २० हजार मे. टन कंपोस्ट खताचे वाटप केले जाते. कंपोस्ट खताच्यावापरामुळे शेतकऱ्याच्या उसाच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या सी.आर.ई.पी. मार्गदर्शक तत्वानुसार संपूर्ण कंपोस्टयार्ड लिकप्रूफ करण्याचे जवळ जवळ पूर्ण झाले  आहे. स्पेंटवाँश जमिनीतून पाझरून आसपासच्या शेतकऱ्याच्या विहिरीचे पाणी दुषित होवू  नये म्हणून संपूर्ण कंपोस्ट यार्डवर ब्रिक्स आँन एज चे सुमारे साडेतीन कोटी  रुपयांचे काम करण्यात आले आहे .
<span id="ctl00_ContentPlaceHolder1_ListView1_ctrl3_TitleMarathiLabel" style="color: #000066; font-weight: bold;">आधुनिकीकरणासह १५ मेगावँट क्षमतेचा सहवीज निर्माती प्रकल्प :</span>
 
<span id="ctl00_ContentPlaceHolder1_ListView1_ctrl3_DescriptionMarathiLabel">महाराष्ट्र राज सहकारी बँक मुंबई व केंद्र सरकार साखर विकास निधी यांचे आर्थिक साह्यातून तसेच राज्य शासनाचे ५ % सहभाग व कारखाना स्वनिधी ५ % तून कारखाने १५ मेगावत क्षमतेचा
सहवीज निर्मिती प्रकल्पाची कारखाना कार्यस्थळावर उभारणी केली आहे </span>