आपल्या कारखान्यात ऊस उत्पादकांना ऊस वजनाची व बिलाची माहिती त्यांच्या मोबाईलवर मिळणेकरीता IVR System कार्यान्वीत करण्यात आली आहे.यामध्ये शेतक-यांना काल आलेल्या ऊसाचे वजनाचा मेसेज शेतक-यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावरती Automatic जातो. तसेच फोनद्वारे ऊस वजनाची माहिती घ्यावयाची झाल्यास (०२४२२) २४६९९९ नंबर डायल करावा व विचारलेल्या माहितीप्रमाणे योग्य माहिती दिल्यास घरबसल्या आपल्या ऊस वजनाची व बिलाची माहिती मिळू शकते.

ऊस वजन व बिलाची माहिती SMS द्वारे हवी असल्यास खालीलप्रमाणे SMS करावा.

 • ऊस वजनासाठी- FWT टाईप करून 8975006999 या नंबरला SMS पाठवावा.
 • ऊस बिलासाठी – FBT टाईप करून 8975006999 या नंबरला SMS पाठवावा
 • ऊस नोंद माहितीसाठी FPL टाईप करून 8975006999 या नंबरला SMS पाठवावा.

एका मोबाईल नंबरवर एक पेक्षा जास्त शेतकरी कोड नोंदविले असतील तर खालील प्रमाणे SMS करावा

 1. FPL (farmer code) and send to 8975006999
 2. FWT (farmer code) and send to 8975006999
 3. FBT (farmer code) and send to 8975006999

ऊस वजन व बिलाची माहिती आवाज स्वरुपात हवी असल्यास ०२४२२ २४६९९९ हा नंबर डायल करून खालीलप्रमाणे माहिती द्यावी.

 1. ऊस वजन माहितीसाठी १ दाबा
 2. पंधरवडा ऊस वजन माहितीसाठी २ दाबा
 3. चालू पंधरवडा बिलाच्या माहितीसाठी ३ दाबा
 4. चालू पंधरवडा बिलाच्या माहितीसाठी ३ दाबा
 5. मागील बिलाच्या महिरीसाठी ४ दाबा
 6. चालू सिझन ऊस नोंद माहितीसाठी ५ दाबा
 7. पुढील सिझन ऊस नोंद माहितीसाठी ६ दाबा
 8. ठेवीच्या माहितीसाठी ७ दाबा
 9. शेअर्सच्या माहितीसाठी ८ दाबा