• ( 02422 ) 246491 , 246492.
  • ashokssk_anr@ashoksugar.com
आधुनिकीकरणासह १५ मेगावँट क्षमतेचा सहवीज निर्माती प्रकल्प

महाराष्ट्र राज सहकारी बँक मुंबई व केंद्र सरकार साखर विकास निधी यांचे आर्थिक साह्यातून तसेच राज्य शासनाचे ५ % सहभाग व कारखाना स्वनिधी ५ % तून कारखाने १५ मेगावत क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्पाची कारखाना कार्यस्थळावर उभारणी केली आहे

दि.२०/१०/२०१३ रोजी केंद्रीय कृषी मंत्री नामदार श्री. शरदचंद्रजी यांचा हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले दि.१२/११/२०१३ रोजी पासून प्रकल्पातून तयार होणारी वीज विक्री महावितरण कंपनी सुरु करण्यात आली . सीजन २०१३-१४ मध्ये का-जन प्रकल्प द्वारे एकूण ५३.२० मिलियन युनिट्सी वीजनिर्मिती करण्यात त्या पैकी कारखान्य करिता १६.५४ मिलियन युनिट्स इतका विजेचा वापर करून उर्वरित ३६.६६ मिलियन युनिट्स वीज महावितरण कंपनीस विकण्यात आली

सन ०१४-१५ चे सिझनसाठी प्रकल्प सुव्यवस्थित व सुरळीत चालवण्य करिता ओवेर्हल्लिंग अ मेंतेनौस चे काम प्रगतीपथावर आहे