• ( 02422 ) 246491 , 246492.
  • ashokssk_anr@ashoksugar.com
ई. टी. पी. प्रकल्प

साखर कारखान्यातून निघालेल्या प्रेसमडपासून व डिस्टीलरी मधून निघालेल्या स्पेंटवाँश व त्यात कल्चर सम प्रमाणात एकत्र करून कंपोस्ट खत तयार केले जाते. दरवर्षी कारखान्यातून सभासद / उस उत्पादक शेतकऱ्यांना १५ ते २० हजार मे. टन कंपोस्ट खताचे वाटप केले जाते. कंपोस्ट खताच्यावापरामुळे शेतकऱ्याच्या उसाच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या सी.आर.ई.पी. मार्गदर्शक तत्वानुसार संपूर्ण कंपोस्टयार्ड लिकप्रूफ करण्याचे जवळ जवळ पूर्ण झाले आहे. स्पेंटवाँश जमिनीतून पाझरून आसपासच्या शेतकऱ्याच्या विहिरीचे पाणी दुषित होवू नये म्हणून संपूर्ण कंपोस्ट यार्डवर ब्रिक्स आँन एज चे सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे काम करण्यात आले आहे .

सहवीज निर्मिती प्रकल्पाची कारखाना कार्यस्थळावर उभारणी केली आहे